दैनंदिन राशिभविष्य राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. ०४ मार्च २०२३ प्रहार प्रतिनिधी - March 4, 2023 12:02:02 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष- आर्थिक लाभ होईल. वृषभ– प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. मिथुन- शुभवर्तमान कळेल. कर्क- अनावश्यक खर्च टाळणे हितकारक ठरेल. सिंह– नोकरी -व्यवसाय धंद्यात अनुकूल परिस्थिती राहील. कन्या– ज्येष्ठांचा मान राखा. तूळ– काही कामानिमित्त प्रवासाचे योग आहेत. वृश्चिक– आपल्या जीवनसाथीची सर्वतोपरी साथ मिळेल. धनू– आवडत्या क्षेत्रात काम मिळेल. मकर– व्यवसायात जास्त जोखीम पत्करू नका. कुंभ– नोकरीत उत्तम परिस्थिती राहील. मीन– मन प्रसन्न व आनंदी राहील. Post Views: 166