Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. २८ फेब्रुवारी २०२३

Horoscope : राशीभविष्य, दि. २८ फेब्रुवारी २०२३

0

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) …

मेष- अनुकूल दिवस. नोकरीत भाग्योदय होऊ शकतो.


वृषभ– आपल्या कार्यात येणाऱ्या समस्यांवर यशस्वीरित्या मात करू शकाल.
मिथुन- बहुतेक क्षेत्रात यश संपादन कराल.

 

कर्क- राहत्या जागेबद्दलचे प्रश्न सुटतील.

 

सिंह– दीर्घकाळ प्रलंबित असलेले प्रश्न सुटतील.

 

कन्या– नोकरी-व्यवसायात आपल्या कामाची छाप पाडण्यात यशस्वी व्हाल.
तूळ– नोकरी अथवा व्यवसाय धंद्यानिमित्त परदेशगमनाच्या संधी मिळतील.
वृश्चिक– जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळू शकतो.

 

धनू– महत्त्वाची कामे मार्गी लावण्यात यश मिळेल.

 

मकर– व्यवसाय -धंद्यात नवीन नियोजन उपयोगी पडेल.

 

कुंभ– प्रसिद्धी मिळू शकते, नवीन कामाचे करार होऊ शकतात.
मीन– तरुण-तरुणी आपल्या ध्येयाकडे यशस्वी प्रवास करतील. भाग्योदय.