दैनंदिन राशिभविष्य राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. २७ फेब्रुवारी २०२३ प्रहार प्रतिनिधी - February 27, 2023 12:06:38 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष- आर्थिक आवक चांगली राहील खर्चाचे प्रमाण वाढेल. वृषभ– व्यवसाय धंद्यात समाधानकारक परिस्थिती राहील. मिथुन- दगदग आणि धावपळ करू नका आरोग्याची काळजी घ्या. कर्क- नोकरीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. सिंह– नोकरी व्यवसाय धंद्यात आपले वर्चस्व राहील प्रगती अथवा उन्नती होईल. कन्या– नोकरीमध्ये चांगल्या संधी चालून येतील. तूळ– भाग्याची उत्तम साथ राहील अनेक कामे मार्गी लागतील. वृश्चिक– जवळच्या लोकांना दुखावू नका. धनू– जोडीदाराची उत्तम साथ राहील, प्रवास करू नका. मकर– प्रवासात सतर्क राहणे जरुरीचे भावंडांशी वाद विवाद नको. कुंभ– विनाकारण चिंता करू नका. देव दर्शन घडेल. मीन– दिवस चांगला जाईल आवडत्या मित्रमंडळींच्या सहवासात वेळ जाईल. Post Views: 161