Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. २५ फेब्रुवारी २०२३

Horoscope : राशीभविष्य, दि. २५ फेब्रुवारी २०२३

0

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) …

मेष- अनुकूल बातम्या मिळतील, प्रवासाचे योग संभवतात.

वृषभ– आपल्या नावलौकिकात भर पडेल. आर्थिक लाभ होईल.

 

मिथुन- कोणतेही नवे काम स्वीकारताना आपल्या क्षमतेचा विचार करणे जरुरी.

 

कर्क- कामे पूर्ण करण्यासाठी ज्येष्ठांची मदत मिळेल.

 

सिंह– आपले महत्त्व लोकांना कळेल.

 

कन्या– जमीन, स्थावर बाबतची कामे सावधानतेने करावी लागतील.
तूळ– नवीन ओळखी होतील, पण व्यवहारात सावधानता बाळगा.
वृश्चिक– जुने वाद -विवाद नव्याने डोके वर काढू शकतात.

धनू– जीवन साथीचे म्हणणे गांभीर्याने घ्या, आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

मकर– आपल्या कामात दिरंगाई करू नका.

कुंभ– कुटुंब परिवारात एखादे मंगलकार्य ठरेल.

 

मीन– व्यवसाय -धंद्यात नवीन नियोजन यशस्वी होईल.