Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. २४ फेब्रुवारी २०२३

Horoscope : राशीभविष्य, दि. २४ फेब्रुवारी २०२३

0

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) …

मेष-विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळेल.
वृषभ– प्रगतीला पोषक असा दिवस आहे विविध प्रकारचे लाभ होतील.

 

मिथुन- अचानक धनलाभ होण्याची शक्यता.

 

कर्क- भाग्याची साथ राहिली तरी संयमाने वागा .

 

सिंह– कामे मार्गी लागतील अडचणी दूर होतील.

 

कन्या– साधक-बाधक घटना घडू शकतात .
तूळ– सामाजिक कार्यात रस घ्याल.
वृश्चिक– खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे राहील.
धनू– नोकरीत व्यवसाय धंद्यात कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे.
मकर– नोकरीत अनुकूल वातावरणाचा लाभ मिळेल.
कुंभ– धार्मिक तसेच सामाजिक कार्यात सहभागी होण्याची इच्छा होईल.

 

मीन– नोकरीत काही वेळा बदलते निर्णय स्वीकारावे लागतील.