दैनंदिन राशिभविष्य राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. २१ फेब्रुवारी २०२३ प्रहार प्रतिनिधी - February 21, 2023 12:09:04 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष- आत्मविश्वास वाढवणाऱ्या घटना घडतील, कार्यक्षेत्रात उत्तम संधी मिळेल. वृषभ– समाजातील सन्माननीय व प्रतिष्ठित लोकांपासून काही लाभ संभवतात. मिथुन- लहान-मोठे आर्थिक व्यवहार सावधानतेने करण्याची गरज आहे. कर्क- नोकरी-व्यवसायात काहीवेळा प्रतिकूलता जाणवेल. सिंह– इतरांच्या म्हणण्याला उचित प्राधान्य देणे हिताचे ठरेल. कन्या– आत्मपरीक्षण करून चुका टाळता येतील. तूळ– आपल्या मित्र परिवारातील नेमके विरोधक कोण हे जाणून घ्या. वृश्चिक– मैत्रीत पैशाचे व्यवहार टाळा, आर्थिक व्यवहारात लिखापढी आवश्यक. धनू– काही बाबतीत आपल्याला धाडशी निर्णय घ्यावे लागतील. मकर– इतरांना मदत करण्याची इच्छा होईल, आर्थिक बाजू ठीक राहील. कुंभ– खर्चात झालेली अनपेक्षित वाढ आपल्याला आश्चर्यचकित करेल. मीन– नोकरीमध्ये वातावरण सर्वसामान्य राहील. Post Views: 168