दैनंदिन राशिभविष्य राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. २० फेब्रुवारी २०२३ प्रहार प्रतिनिधी - February 20, 2023 12:05:27 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष- समाजातील मान्यवरांच्या मदतीमुळे अनेक कामे करू शकाल. वृषभ– आर्थिक परिस्थिती चांगली राहील. व्यवसाय धंद्यात भरभराट होईल. मिथुन- मित्रमंडळींच्या समवेत मनोरंजनाकडे कल राहील. कर्क- इतरांचा सल्ला उपयोगी पडू शकतो. सिंह– सभा समारंभाची निमंत्रण मिळू शकतात मानसन्मान मिळेल. कन्या– कसलीही चिंता न करता चिंतन करण्याने प्रश्न सुटतील. तूळ– पारिवारिक समारंभाला उपस्थित रहाल. वृश्चिक– वरिष्ठांशी बोलताना योग्य शब्दांचा वापर करा . धनू– विचित्र स्वभावाच्या माणसांची गाठ-भेट होऊ शकते. मकर– लहान मोठे आर्थिक व्यवहार तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय करू नयेत. कुंभ– कोणतेही महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या ,बोलण्यावर नियंत्रण ठेवा. मीन– नशिबाची साथ मिळाल्याने यशाची वाटचाल करणे सुलभ होईल. Post Views: 186