Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. १८ फेब्रुवारी २०२३

Horoscope : राशीभविष्य, दि. १८ फेब्रुवारी २०२३

0

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) …

मेष- हितशत्रूंच्या कारवायांवर मात करू शकाल. कौटुंबिक सुख मिळेल.
 
वृषभ– आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल, महत्त्वाची कामे मार्गी लागतील.

 

मिथुन- अचानक पाहुण्यांचे आगमन आश्चर्यचकीत करू शकते.


कर्क- वारसाहक्काची कामे निर्णायक वळणावर येतील.
सिंह– मित्र-मैत्रिणींच्या भेटीगाठी होतील, तरुण-तरुणींना प्रेमात यश मिळू शकते.
कन्या– आपले मन तसेच आपला कल धार्मिक गोष्टींकडे राहील.
तूळ– आर्थिक आवक उत्तम राहून आपल्या व्यक्तिमत्त्वाला उजाळा मिळेल.
वृश्चिक– महत्त्वाची कामे हातावेगळी करू शकाल.
धनू– महत्त्वाची कामे मार्गी लागतील, विरोध मावळेल.

 

मकर– काही वेळेस नियोजित कामात अचानक अडचणी उद्भवू शकतात.
कुंभ– ताणतणाव रहित दिवस असेल, प्रगतीला पोषक असे ग्रहमान आहे.

 

मीन– कोणत्यातरी अनामिक चिंतेने मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते.