Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. १७ फेब्रुवारी २०२३

Horoscope : राशीभविष्य, दि. १७ फेब्रुवारी २०२३

0

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) …

मेष- कुटुंब परिवारामध्ये शुभवार्ता मिळतील.

 

वृषभ– नोकरीच्या ठिकाणी अनुकूल वातावरण राहील, अपेक्षा पूर्ण होऊ शकतात.

 

मिथुन- अनुकूल घटना घडल्यामुळे आत्मविश्वासात वाढ होऊन निराशा जाईल.


कर्क- कार्य साधण्यासाठी कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करणे धोक्याचे ठरेल.
सिंह– आपले मनोरथ पूर्ण होईल. तरुण-तरुणी नेत्रदीपक यश मिळवू शकतात.
कन्या– साहित्यिक व कलाकारांना अनुकूल दिवस, भाग्योद्य.
तूळ– वैयक्तिक उपक्रमातून यश व प्रसिद्धी.
वृश्चिक– गुप्त चिंता संपुष्टात येतील, परदेश गमन होऊ शकते.
धनू– प्रतिक्षित कार्य पूर्ण होईल.

 

मकर– तरुण-तरुणींच्या विवाह संबंधित अडचणी दूर होतील.
कुंभ– कुटुंब परिवारात एखादे मंगलकार्य ठरेल.

 

मीन– नोकरीविषयक हालचाली तीव्र होतील.