दैनंदिन राशिभविष्य राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. १४ फेब्रुवारी २०२३ प्रहार प्रतिनिधी - February 14, 2023 12:10:08 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष- व्यवसाय-धंद्यात अनुकूलता लाभेल. वृषभ– आवडत्या व्यक्तींबरोबर दिवस चांगला जाईल. मिथुन- कौटुंबिक सौख्य लाभेल. कर्क- स्वतःचे काम स्वतः करा, इतरांवर अवलंबून राहू नका. सिंह– एखादे महत्त्वाचे काम झाल्यामुळे नवीन नियोजन करता येईल. कन्या– आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवणे गरजेचे राहील. तूळ– पूर्वी केलेले नियोजन पूर्णपणे सफल होईल. वृश्चिक– कोणालाही गृहीत धरू नका. विद्यार्थ्यांनी कुसंगत टाळणे. धनू– सामाजिक तसेच धार्मिक कार्यात रस वाढेल. मकर– वाहनाच्या वेगावरही नियंत्रण आवश्यक, वाहतुकीचे नियम पाळा. कुंभ– व्यवसाय- धंदा -नोकरीतील परिस्थिती समाधानकारक राहील. मीन– आपल्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव इतरांवर पडेल. Post Views: 166