दैनंदिन राशिभविष्य राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. १३ फेब्रुवारी २०२३ प्रहार प्रतिनिधी - February 13, 2023 12:02:01 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष- जवळचे तसेच दूरचे प्रवास होतील, प्रवास कार्यसाधक होतील. वृषभ– जुन्या गुंतवणुका भरघोस आर्थिक लाभ मिळून देतील. मिथुन- व्यवसाय धंद्यात नवीन करार होऊ शकतात. कर्क- काही संवेदनशील घटना घटित होण्याची शक्यता. सिंह– नशीब साथ देईल घेतलेले निर्णय अचूक व बरोबर ठरतील. कन्या– कुटुंबामध्ये आनंदी वार्ता मिळाल्यामुळे वातावरण बदलेल. तूळ– वाद विवाद निर्माण होऊ शकतात त्यापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करा. वृश्चिक– सार्वजनिक जीवनात शत्रु डोके वर काढू शकतात सावध रहा. धनू– तरुण-तरुणींचा नोकरीविषयक प्रश्न सुटेल. मकर– कायदे-कानून व शिस्त पाळणे महत्त्वाचे ठरेल, प्रवासाचे योग. कुंभ– कायदे-कानून व शिस्त पाळणे महत्त्वाचे ठरेल, प्रवासाचे योग. मीन– कुटुंब परिवारात समाधानी वातावरण राहून जीवनातील प्रश्न सुटतील. Post Views: 169