दैनंदिन राशिभविष्य राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. ०७ फेब्रुवारी २०२३ प्रहार प्रतिनिधी - February 7, 2023 12:02:58 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष- नवीन करार होऊ शकतात. वृषभ– आरोग्य चांगले राहून उत्साह वाढेल. मिथुन- तरुण-तरुणींचे प्रश्न सुटतील मात्र कुसंगत टाळणे आवश्यक. कर्क- स्वतंत्र व्यवसायिकांना चढत्या क्रमाने यश मिळेल. सिंह– महत्वकांक्षा पूर्ण होतील सामाजिक कार्यात भाग घ्याल. कन्या– अप्रिय निर्णय स्वीकारावे लागण्याची शक्यता. तूळ– मनस्ताप होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक स्थिती चांगली राहील. वृश्चिक– कोणाबरोबरही वाद विवाद करू नका. धनू– नोकरी अनुकूल वार्ता मिळतील. मकर– सामाजिक क्षेत्रात वावरताना विनयशील रहा. कुंभ– कलाकार, खेळाडू यांना यश व प्रसिद्धी मिळेल. मीन– नोकरीच्या मुलाखतीतून यशप्राप्ती होईल. Post Views: 162