Home महाराष्ट्र ठाणे बदलापुरातील फातिमा हायस्कूलमध्ये प्रदर्शन

बदलापुरातील फातिमा हायस्कूलमध्ये प्रदर्शन

बदलापुरातील फातिमा हायस्कूलमध्ये प्रदर्शन

बदलापूर: विद्यार्थ्यांमधील विविध कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने बदलापूर येथील फातिमा हायस्कूलने आयोजित केलेल्या प्रदर्शनाला आज सुरुवात झाली.

या प्रदर्शनांमधून महाराष्ट्राची संस्कृती, गणित, भूगोल, विज्ञान या विषयांव आधारित प्रतिकृती, माहितीपूर्ण तक्ते, शैक्षणिक खेळ आयोजित करण्यात आले होते. प्रदर्शनाला पालक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी उपस्थित शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे कौतूक केले.