दैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. ०१ फेब्रुवारी २०२३ प्रहार प्रतिनिधी - February 1, 2023 12:04:37 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष- सकारात्मक विचार मनामध्ये राहतील. वृषभ– आर्थिक लाभ होतील. मिथुन- वैवाहिक सुख मिळेल. कर्क- मनोबल वाढवावे लागणार आहे सकारात्मक राहा. सिंह– सामाजिक पत प्रतिष्ठा वाढेल. कन्या– कोर्ट कचेरी मधील कामे वेग घेतील. तूळ– नोकरी विषयक प्रश्न सुटतील. वृश्चिक– कुटुंबामध्ये उत्साहाचे वातावरण राहील. धनू– व्यवसाय धंद्यातील परिस्थिती चांगली राहील. मकर– सामाजिक तसेच धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. कुंभ– व्यवसायिक जुनी येणी वसूल होतील. मीन– सुवार्ता मिळतील मात्र संततीची काळजी घ्या. Post Views: 202