दैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. ३१ जानेवारी २०२३ प्रहार प्रतिनिधी - January 31, 2023 12:02:24 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष- व्यवसायात भरभराट होईल. वृषभ– आर्थिक आवक चांगली राहील, यशाच्या वार्ता कानावर पडतील. मिथुन- महत्त्वाच्या कामांना दिवस चांगला आहे. कर्क- चैनीच्या वस्तू अथवा मौजमजेसाठी खर्च होईल. सिंह– प्रवासाचे योग आहेत. कन्या– महत्त्वाच्या कामात अडचणी येण्याची शक्यता. तूळ– आपली मते ग्राह्य धरली जातील. वृश्चिक– मनसोक्त खर्च कराल, मात्र वाद-विवाद संभवतो. जपून राहा. धनू– जवळच्या प्रवासाचे योग आहेत. मकर– महत्त्वाच्या कामात अडचणी निर्माण होण्याची शक्यता. कुंभ– अनुकूल दिवस आहे. मीन– मित्रमंडळींच्या वर्तुळात प्रिय ठराल. Post Views: 176