दैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. २९ जानेवारी २०२३ प्रहार प्रतिनिधी - January 29, 2023 12:02:54 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष-एखादी अनपेक्षित चांगली घटना घडेल. आनंदी दिवस. वृषभ– नियोजन यशस्वी होईल. मिथुन- नोकरीत मतभेदांची शक्यता, वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल. कर्क- घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील. सिंह– अनुकूल घटना घडतील. सर्व कामात सफलता मिळेल. कन्या– महत्त्वाच्या कामात अडचणी येण्याची शक्यता. तूळ– नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. वृश्चिक– काही कामांमधून आर्थिक फायदे होतील. धनू– नोकरीत प्रगतीची शक्यता, एक पाऊल पुढे पडेल. मकर– नवीन जबाबदारी स्वीकारावी लागेल. कुंभ– नोकरीत अनुकूलता लाभेल, आर्थिक लाभ होतील. मीन– नातेवाईक- आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. Post Views: 187