२५ एप्रिलला बुध बदलणार दिशा, या ५ राशींवर होणार लक्ष्मी मातेची कृपा

Share

मुंबई: २५ एप्रिलला बुध मीन राशीत मार्गपरिवर्तन करणार आहे. मीन राशीला बुधच्या खालची राशी मानली जाते. अशातच या व्यक्तींना निर्णय घेण्याची क्षमता कमकुवत होऊ शकते. मात्र मीन राशीमधील बुधची सरळ चाल काही राशींना मालामाल करू शकते.

वृषभ – वृषभ राशीमध्ये धनलाभाचे योग बनतात. तुमच्या पैशांची बचत होईल. नवे प्रॉपर्टी खरेदी करण्याचे योग आहेत. तुमच्या स्किल्सच्या आधारवर पैसा बनवाल.

मिथुन – पैसा कमावण्याच्या चांगल्या संधी मिळतील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. खर्चामध्ये कमतरता जाणवेल. परदेशी जाण्याची संधी मिळेल.

कन्या – बुधच्या मार्गक्रमणाने तुम्ही भरपूर पैसा कमवाल. पैसा आल्याने मनही प्रसन्न राहील. व्यापारातही लाभ होईल.

मकर – बुधच्या मार्गक्रमणामुळे पैशांची बचत होण्यास मदत मिळेल. उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. पैसा साठवू शकाल. सुख-शांतीचे वातावरण राहील.

Tags: horoscope

Recent Posts

उन्हाळ्यात आल्याचे सेवन करताय का? तर हे जरूर वाचा

मुंबई: उन्हाळ्यात प्रमाणापेक्षा आल्याचा वापर शरीरासाठी नुकसानदायक ठरू शकते. आज आम्ही तुम्हाला विस्ताराने सांगणार आहोत…

45 mins ago

Eknath Shinde : हिंदूत्व सोडले आता भगव्या झेंड्याची अ‍ॅलर्जी कारण तुमच्या रॅलीत पाकिस्तानचे झेंडे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उबाठावर जोरदार टिका यामिनी जाधव यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा मुंबई…

59 mins ago

Heatwave in India : देशभरात उष्णतेची लाट; तापमान ४५ अंशांपर्यंत पोहोचणार! तर काही भागात मुसळधार!

नवी दिल्ली : भारतीय हवामान विभागाने (IMD) आज देशाच्या अनेक भागांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा…

3 hours ago

उद्धव ठाकरे डरपोक, पराभव दिसू लागल्याने डोक्यावर परिणाम झाल्यामुळे निराधार आरोप; आशिष शेलारांचे टीकास्त्र

आधी त्यांनी ईव्हीएम मशीनच्या नावाने बोंबा ठोकल्या मग मतांच्या टक्केवारीवर प्रश्नचिन्ह उभे केले आता बोटाच्या…

3 hours ago

Sanjay Raut : पंतप्रधान मोदींबाबत आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल!

ऐन निवडणुकीच्या काळात राऊतांना 'ते' वक्तव्य चांगलंच भोवणार मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत…

7 hours ago

Accident news : चारधामसाठी निघालेल्या भाविकांच्या ट्रॅव्हल्सने पेट घेतला अन्…

बुलढाणा बस दुर्घटनेची पुनरावृत्ती होता होता वाचली! बुलढाणा : गतवर्षी जून महिन्यात बुलढाणा येथे एक…

7 hours ago