नागपूर : केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरींनी जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
ट्वीटर द्वारे नितीन गडकरी म्हणाले, ” प्रसिद्ध अभिनेते आणि माझे चांगले मित्र नाना पाटेकर जी यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास दीर्घ आणि उत्तम आरोग्य लाभो हीच प्रार्थना. “