Home गॅलरी उन्हाच्या झळा.. कुणाला कळा (फोटोगॅलरी)

उन्हाच्या झळा.. कुणाला कळा (फोटोगॅलरी)

0

सोमवारी उन्हाचा पारा नेहमीपेक्षा जरा जास्त असल्याने शहरवासीयांच्या अंगाची काहिली झाली. उन्हाच्या झळा.. कुणाला कळा.. उभा आसमंत डहुळे तळा.. अशीच काहीशी अवस्था झालेली असताना या उन्हापासून शरीर वाचण्यासाठी अनेकांनी छत्री, स्कार्फ, टोपी आदी मिळेल तो आधार शोधण्याचा प्रयत्न केला. काहींनी तर गोळा खाऊन काहीसा गारवा मिळवण्याचा प्रयत्न केला. कल्याण आणि मुंबईतील या सगळ्या घामाझाकोळल्या छटा टिपल्या आहेत. छायाचित्रकार कुणाल म्हात्रे आणि अरुण पाटील यांनी.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version