Home ताज्या बातम्या शिवसेना आमदार उदय सामंत यांच्याकडून महिलेची छळवणूक

शिवसेना आमदार उदय सामंत यांच्याकडून महिलेची छळवणूक

0
प्रहार वेब टीम
मुंबई : तळकोकणात शिवसेनेच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांचे कारनामे बाहेर येऊ लागले आहेत. यात आता रत्नागिरीचे आमदार तथा म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची भर पडली आहे. माजी खासदार निलेश राणे यांनी ट्वीटरवर या प्रकरणाचे सूतोवाच केले आहे. ते यासंदर्भात लवकरच पत्रकार परिषद घेणार आहेत.
आपल्या ट्विटमध्ये राणे म्हणतात, शिवसेना आमदार उदय सामंत यांचा अजून एक कारनामा, एका पीडित महिलेने केला मला फोन आणि सांगितलं उदयनी तिला कसं छळलं ते. पीडित महिला स्वतः समोर यायला तयार आहे पण त्या अगोदर जनतेसमोर काही गोष्टी ठेवायच्या आहेत. या विषयावर पत्रकार परिषद लवकरच.
https://twitter.com/meNeeleshNRane/status/1048151568464470018

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version