Home महामुंबई ‘आर्ची’च्या चाहत्यांसाठी खूशखबर!

‘आर्ची’च्या चाहत्यांसाठी खूशखबर!

0

‘सैराट’ च्या देदीप्यमान यशानंतर आकाश ठोसर म्हणजेच आर्चीचा ‘परश्या’ ‘एफयू’ या चित्रपटात झळकला पण ‘आर्ची’ कुठेच दिसली नाही. तिने एक चित्रपट करून मराठी इंडस्ट्रीला रामराम ठोकला की काय, अशी चिंताही तिच्या फॅन्सला वाटत होती.

मुंबई- ‘सैराट’ च्या देदीप्यमान यशानंतर आकाश ठोसर म्हणजेच आर्चीचा ‘परश्या’ ‘एफयू’ या चित्रपटात झळकला पण ‘आर्ची’ कुठेच दिसली नाही. तिने एक चित्रपट करून मराठी इंडस्ट्रीला रामराम ठोकला की काय, अशी चिंताही तिच्या फॅन्सला वाटत होती.

पण तिच्या चाहत्यांसाठी आता खूशखबर आहे. आर्ची लवकरच आपल्यासमोर नव्या चित्रपटातून येण्याची शक्यता आहे. खुद्द आर्ची म्हणजेच रिंकूनेच याची माहिती दिली आहे.नुकत्याच समोर आलेल्या काही फोटोमध्ये जाडजूड असलेल्या रिंकूने वजन कमी केल्याचेही जाणवत आहे. रिंकूने सैराटच्या कन्नड रिमेकमध्येही काम केले होते. या चित्रपटात आर्ची जाडजूड दिसत होती. पण आता रिंकूने तिचे वजन कमी केले आहे. कदाचित नव्या चित्रपटांसाठी अगोदरच तयारी करत असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

[EPSB]

वाढलेली प्रवाशांची संख्या आणि पोलिसांवरील ताण पाहता गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पश्चिम रेल्वेवरील स्थानकांत एकूण २,८०० सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version