Home मनोरंजन मलायका रिचफिलचा नवा चेहरा

मलायका रिचफिलचा नवा चेहरा

0
Malaika Arora Khan

रिचफिल या केस आणि वैयक्तिक निगा क्षेत्रातील तज्ज्ञ असलेल्या, तसेच भारतातील ट्रीकोलॉजीचा जनक मानलेल्या ब्रँडचा नवा चेहरा म्हणून प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री, मॉडेल मलायका अरोरा हिची निवड करण्यात आली आहे.

रिचफिल या केस आणि वैयक्तिक निगा क्षेत्रातील तज्ज्ञ असलेल्या, तसेच भारतातील ट्रीकोलॉजीचा जनक मानलेल्या ब्रँडचा नवा चेहरा म्हणून प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री, मॉडेल मलायका अरोरा हिची निवड करण्यात आली आहे. युरोपमधील सर्वात अत्याधुनिक लेझर हेअर रिडक्शन टेक्नोलॉजी आईस क्यूब २.० चे अनावरण नुकतेच मलायकाच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रिचफील संस्थापक डॉ. अपूर्वा शहा म्हणाल्या, रिचफीलची उत्पादने आणि सेवांकरिता मलायका अरोरा ही ब्रँडची राष्ट्रीय राजदूत असेल.

तर आमचे उत्पादन आणि ब्रँड राजदूत यांच्यात बरेच साम्य असल्याने ही भागिदारी समर्पक आहे, असे रिचफीलच्या सहसंस्थापिका डॉ. सोनल शहा म्हणाल्या. याप्रसंगी आपल्या सहयोगाबद्दल अभिनेत्री मलायका अरोरा म्हणाली, मी ज्या ब्रँडसोबत भागिदारी करते आहे, तो  उत्कृष्ट दर्जाला साजेसा आहे. रिचफील माझ्या पसंतीचा ब्रँड आहे. एकंदरच अरबाजसोबतच्या महागडय़ा डिव्होर्सनंतर मलायकाने पुन्हा एकदा आपले करियर प्रवाही करण्याचा स्वागतार्ह निर्णय घेतला आहे

[EPSB]

जेएनयू निवडणुकीत पुन्हा फडकला लाल झेंडा, गीता कुमारी अध्यक्षपदी

देशातील आणि जगातील अग्रगण्य युनिव्हर्सिटी जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थी संघटना निवडणुकीत युनायटेड लेफ्टने चारही जागा जिंकल्या आहेत.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version