Home महामुंबई जिल्हास्तरीय बुद्धिबळ  स्पर्धेसाठी तिघांची निवड

जिल्हास्तरीय बुद्धिबळ  स्पर्धेसाठी तिघांची निवड

0

रायगड जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी तालुका स्तरीय स्पर्धेमधून वैद्यनाथ महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

नेरळ- रायगड जिल्हा स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी तालुका स्तरीय स्पर्धेमधून वैद्यनाथ महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. वरिष्ठ गटात या कॉलेजच्या तिन्ही स्पर्धकांनी पहिले तिन्ही क्रमांक पटकावून यश संपादन केले आहे.

जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय स्पर्धेत वैद्यनाथ महाविद्यालयाच्या मंजुश्री घोणे हिने प्रथम, दिव्या स्वामी हिने दुसरा तर मनोज मुंडे याने तिसरा क्रमांक पटकावला. हे सर्व खेळाडू जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी तालुक्याचे नेतृत्व करणार आहेत. त्याबद्दल प्राचार्य डॉ. आर. के. इप्पर, डॉ. जगतकर, तसेच प्रा. डॉ. पी. एल. चव्हाण, विजय खेडसुरे यांनी अभिनंदन केले आहे.

[EPSB]

जर्मनीत अश्रुधुराच्या हल्ल्यात सहा जखमी

जर्मनीतील फ्रँकफर्ट विमानतळावर अश्रूधुराचा हल्ला झाल्याचे वृत्त आहे.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version