Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य राशिभविष्य- २३ ऑगस्ट २०१६

राशिभविष्य- २३ ऑगस्ट २०१६

0

दैनंदिन राशिभविष्य…

मेष-  लेखकांना चांगला दिवस.
वृषभ- वरिष्ठांची मर्जी सांभाळा.
मिथुन- विनाकारण खर्च वाढेल.
कर्क- मित्रांचा सहवास मिळेल.
सिंह- वाहनसुख मिळेल.
कन्या- मनाविरुद्ध गोष्टी घडतील.
तूळ- लाभदायक दिवस.
वृश्चिक- मोठे साहस नको.
धनू – शेअर्स उलाढाल चालेल.
मकर – भावंडांचे सुख मिळेल.
कुंभ – तब्येतीची तक्रार निघेल.
मीन- नवीन ओळखी होतील.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version