Home Uncategorized होंडाच्या वेबसाईटवर सव्‍‌र्हिस सेक्शनचे अनावरण

होंडाच्या वेबसाईटवर सव्‍‌र्हिस सेक्शनचे अनावरण

0

आघाडीच्या उत्पादक कंपनीतर्फे आपल्या ग्राहकांसाठीचे नवीन सव्‍‌र्हिस सेक्शनच्या कॉर्पोरेट वेबसाईटवर www.hondacarindia.com नुकतेच सुरू करण्यात आले आहे
मुंबई- सव्‍‌र्हिस सेक्शनवर ग्राहकांसाठी महत्त्वाची वैशिष्टय़े- सव्‍‌र्हिससाठी ऑनलाइन नोंदणी, सव्‍‌र्हिससाठी अंदाजे खर्च, मेन्टेनन्स पॅकेजेस, एक्स्प्रेस सव्‍‌र्हिस, वाहनांसाठी सुलभ देखभाल टिप्स, आगामी सव्‍‌र्हिस शिबिराची माहिती आदी सुविधांसह होंडा कार्स इंडिया लि. या पॅसेंजर कार्सच्या क्षेत्रातील आघाडीच्या उत्पादक कंपनीतर्फे आपल्या ग्राहकांसाठीचे नवीन सव्‍‌र्हिस सेक्शनच्या कॉर्पोरेट वेबसाईटवर www.hondacarindia.com नुकतेच सुरू करण्यात आले आहे. ही नवीन वेबसाईट ग्राहकांची गरज लक्षात घेऊन बनवण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या वाहनांची सर्व इत्यंभूत माहिती या वेबसाईटवर पारदर्शी आणि सोयीस्कर स्वरूपात देण्यात येणार आहे.

[EPSB]

हि-यांच्या डिझाईन्सची जाण असलेल्या महिलावर्गाला आम्ही केंद्रस्थानी ठेवून हे कलेक्शन तयार केले आहे

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version