Home Uncategorized हॅट्सन अ‍ॅग्रो आणि विंडमॉलर अँड हॉल्सचर करारबद्ध

हॅट्सन अ‍ॅग्रो आणि विंडमॉलर अँड हॉल्सचर करारबद्ध

0

हॅट्सन अ‍ॅग्रो प्रॉडक्ट लिमिटेड उभारणार स्वयंचलित ग्रीनफील्ड प्रकल्प प्रकल्पाचा अंदाजे खर्च रु. ६५ कोटी हॅट्सन अ‍ॅग्रो प्रोडक्ट लिमिटेड (एचएपी) ही चेन्नईतील अग्रगण्य खासगी डेअरी कंपनीच्या डेअरी आणि आईसक्रीमच्या वैविध्यपूर्ण श्रेणीमध्ये हॅट्सन, अरोक्य, अरुण, आईबीएसीओ हे ब्रॅण्ड्स उपलब्ध आहेत.

मुंबई- हॅट्सन अ‍ॅग्रो प्रॉडक्ट लिमिटेड उभारणार स्वयंचलित ग्रीनफील्ड प्रकल्प प्रकल्पाचा अंदाजे खर्च रु. ६५ कोटी हॅट्सन अ‍ॅग्रो प्रोडक्ट लिमिटेड (एचएपी) ही चेन्नईतील अग्रगण्य खासगी डेअरी कंपनीच्या डेअरी आणि आईसक्रीमच्या वैविध्यपूर्ण श्रेणीमध्ये हॅट्सन, अरोक्य, अरुण, आईबीएसीओ हे ब्रॅण्ड्स उपलब्ध आहेत. दूध आणि दही यांच्या पॅकेजिंगच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एचएपी चेन्नईजवळील वल्लाजाबाद येथे स्वयंचलित ग्रीनफील्ड प्रकल्पाची स्थापना करीत आहे.

विंडमॉलर अँड हॉल्सचर (डब्ल्यू अँड एच), जर्मन येथील बहुराष्ट्रीय फ्लेक्झिबल पॅकेजिंग उपकरणे बनविणारी जगातील एक आघाडीची कंपनी असून १५० देशांमध्ये त्यांचे अस्तित्व आहे. डब्ल्यू एण्ड एचने भारतीय उपकंपनीच्या माध्यमातून टर्नकी आधारावर ग्रीनफील्ड प्रकल्पासाठी मशीन्स कमिशन करण्यासाठी ऑर्डर प्राप्त केली आहे. एकूण प्रकल्प खर्च सुमारे ६५ कोटी होणार आहेत.

[EPSB]

जिओ फोन विषयी ‘या’ अटी माहित आहेत का?

मोबाईल विश्वात मोफत फोनची ऑफर देऊन रिलायन्स जीओने ग्राहकांना खुश केले असले तरी या अटी तुम्हाला मान्य कराव्या लागणार आहेत. 

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version