Home महामुंबई १५ एप्रिलपर्यंत सर्व शिधापत्रिका आधारकार्डला जोडणार

१५ एप्रिलपर्यंत सर्व शिधापत्रिका आधारकार्डला जोडणार

0

बनाट शिधापत्रिकांना आळा घालण्यासाठी या शिधापत्रिका आधारकार्डाशी जोडण्याचे काम ७९ टक्के पूर्ण झाले असून येत्या १५ एप्रिलपर्यंत हे काम पूर्ण केले जाईल, असे आश्वासन अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेत दिले.

मुंबई – बनाट शिधापत्रिकांना आळा घालण्यासाठी या शिधापत्रिका आधारकार्डाशी जोडण्याचे काम ७९ टक्के पूर्ण झाले असून येत्या १५ एप्रिलपर्यंत हे काम पूर्ण केले जाईल, असे आश्वासन अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेत दिले.

आमदार नितेश राणे यांनी विचारलेल्या लक्षवेधीला त्यांनी हे उत्तर दिले.

राज्यातील गॅस कंपन्यांकडील ग्राहकांची संख्या आणि पुरवठा विभागाकडे असलेली ग्राहकांची संख्या यात १ कोटी १४ लाखांची तफावत असल्याने या ग्राहकांना रॉकेलचा पुरवठा करण्यात अडचणी येत असून यात गैरव्यवहार होत असल्याची लक्षवेधी सूचना नितेश राणे यांनी विधानसभेत उपस्थित केली होती.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version