Home महामुंबई सीसीटीव्ही कॅमेरे काढण्याचे सभापतींचे आदेश

सीसीटीव्ही कॅमेरे काढण्याचे सभापतींचे आदेश

0

आमदार पंडित यांनी आम्ही जे लॉबीत जाऊन चर्चा करतो जे निर्णय घेतो, त्याची माहिती घेण्यासाठीच हे कॅमेरे लावले आहेत.

मुंबई – विधान परिषद सभागृहाच्या बाहेर ज्या ठिकाणी विरोधी पक्ष सदस्य बसून चर्चा करतात आणि विविध विषयांवरील रणनिती ठरवितात त्यावर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आल्याची धक्कादायक माहिती राष्ट्रवादीचे आमदार अमरसिंह पंडित यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.

याची तात्काळ दखल घेत सभापती रामराजे निंबाळकर यांनी हे सीसीटीव्ही कॅमेरे तात्काळ काढून टाकण्याचे निर्देश दिले. आमदार पंडित यांनी आम्ही जे लॉबीत जाऊन चर्चा करतो जे निर्णय घेतो, त्याची माहिती घेण्यासाठीच हे कॅमेरे लावले आहेत. ते काढून टाकण्याची मागणी त्यांनी सभापतींकडे केली होती.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version