Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य राशीभविष्य, २३ जुलै २०१८

राशीभविष्य, २३ जुलै २०१८

0

दैनंदिन राशीभविष्य…

मेष- प्रवास घडतील.
वृषभ– विवाहाची बोलणी यशस्वी होतील.
मिथुन- घरात आनंदी वातावरण ठेवावे.
कर्क- कीर्ती होईल.
सिंह– भाग्य उदयाला येईल.
कन्या– धनप्राप्ती होईल.
तूळ– डोळे स्वच्छ पाण्याने धुवावेत.
वृश्चिक– वारसहक्काचे धन मिळेल.
धनू– नोकरीत बढती मिळेल.
मकर– वैवाहिक जोडीदाराशी सामंजस्याने वागावे.
कुंभ– आरोग्य चांगले राहील
मीन– उच्चशिक्षणाची संधी प्राप्त होईल.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version