Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य राशीभविष्य, १८ ऑक्टोबर २०१७

राशीभविष्य, १८ ऑक्टोबर २०१७

0

दैनंदिन राशीभविष्य…

मेष- घरात आनंदी वातावरण राहील.
वृषभ- चांगले गुण आत्मसात कराल.
मिथुन- धार्मिक स्थळांना भेटी द्याल.
कर्क- संगीतातून तणावमुक्ती साधाल.
सिंह- मर्दानी खेळात भाग घ्याल.
कन्या– अर्थशास्त्रावर लिखाण कराल.
तूळ– खाण्यावर नियंत्रण ठेवावे.
वृश्चिक– व्यावसायिक दौरे होतील.
धनू– मदतीचा हात द्याल.
मकर– खरी परिस्थिती जाणून घ्याल.
कुंभ- धार्मिक वातावरण राहील.
मीन– लाभदायक घटना घडतील.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version