Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य राशीभविष्य, दि. २९ जुलै २०१८

राशीभविष्य, दि. २९ जुलै २०१८

0

दैनंदिन राशीभविष्य…

मेष- काहीतरी बदल कराल.
वृषभ– तुमच्या लिखाणास प्रसिद्धी मिळेल.
मिथुन- गायनाचा सराव कराल.
कर्क- केलेले बोलून घालवाल.
सिंह– नोकरीत बढतीचे योग येतील.
कन्या– भाग्योदयकारी घटना घडतील.
तूळ– मिष्ठान्न भोजनाचा योग येईल.
वृश्चिक– सभासंमेलने गाजवाल.
धनू– नातेवाइकांच्या भेटीगाठी होतील.
मकर– मित्रांचे सहाय्य मिळेल.
कुंभ– आरोग्य चांगले राहील.
मीन– तुमच्या ज्ञानाचा गौरव होईल.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version