Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य राशीभविष्य, दि. २८ जुलै २०१८

राशीभविष्य, दि. २८ जुलै २०१८

0

दैनंदिन राशीभविष्य…

मेष- निसर्गकाव्य स्फुरेल.
वृषभ– नोकरीत संघटनकौशल्य दिसून येईल.
मिथुन- मार्मिक लिखाण हातून घडेल.
कर्क- पुस्तक वाचूनच हातातून खाली ठेवाल.
सिंह– ज्ञानदानाचे कार्य कराल.
कन्या– लेखनाला साहित्यिक दर्जा प्राप्त होईल.
तूळ– सरकारी नोकरीत अधिकार योग प्राप्त होईल.
वृश्चिक– वैवाहिक सौख्य उत्तम मिळेल.
धनू– विश्वासू नोकर मिळतील.
मकर– स्थावराचे व्यवहार भाग्यवर्धक होतील.
कुंभ– अंगच्या कलागुणांचा विकास कराल.
मीन– विचार परखडपणे मांडाल.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version