Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य राशीभविष्य, दि. २७ ऑगस्ट २०१८

राशीभविष्य, दि. २७ ऑगस्ट २०१८

0

दैनंदिन राशीभविष्य…

मेष- वेगावर नियंत्रण ठेवावे
वृषभ– नोकरीत बढतीचे योग येतील
मिथुन- अध्यात्म प्रेरणा प्रभावी होतील
कर्क- कौटुंबिक वातावरण ठेवावे
सिंह– विदेशगमनाच्या संधी प्राप्त होतील
कन्या– प्रवास घडतील
तूळ– विवाहाची बोलणी यशस्वी होतील
वृश्चिक– मोठे लाभ होतील
धनू– अंगभूत कलांचा सराव कराल
मकर– घरात सात्त्विक वातावरण असेल
कुंभ– आरोग्य चांगले राहील
मीन– ज्ञानदान कराल

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version