Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य राशीभविष्य, दि. २६ ऑगस्ट २०१८

राशीभविष्य, दि. २६ ऑगस्ट २०१८

0

दैनंदिन राशीभविष्य…

मेष- पाहुण्यांचे स्वागत कराल
वृषभ– ऐषारामात दिवस घालवाल
मिथुन- साथीजन्य आजारांपासून जपावे
कर्क- भाग्य उदयास येईल

सिंह– शैक्षणिक कामगिरी पार पाडाल
कन्या– सहकार्य मिळणार नाही
तूळ– विवाह ठरतील
वृश्चिक– हेतूंबद्दल साशंक असाल
धनू– अन्नबाधा संभवते
मकर– गुणांची कदर होईल
कुंभ– वैवाहिक संबंधातून लाभ होतील
मीन– घशाची काळजी घ्यावी

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version