Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य राशीभविष्य, दि. २५ ऑगस्ट २०१८

राशीभविष्य, दि. २५ ऑगस्ट २०१८

0

दैनंदिन राशीभविष्य…

मेष- घिसाडघाई टाळावी.
वृषभ– उत्तम समीक्षा कराल.
मिथुन- ज्ञानी व्यक्तींच्या संपर्कात राहाल.
कर्क- लोकांच्या आदरास प्राप्त व्हाल.
सिंह– गृहसंपादनासंबंधी व्यवहार कराल.
कन्या– प्रवास घडतील.
तूळ– कलेत नावलौकिक होईल.
वृश्चिक– भावंडांकडून मार्गदर्शन होईल.
धनू– विवाह जमतील.
मकर– वारसाहक्काचे धन मिळेल.
कुंभ– विदेशागमनाच्या संधी प्राप्त होतील.
मीन– नोकरीत बदलीचे योग येतील.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version