Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य राशीभविष्य, दि. २४ ऑगस्ट २०१८

राशीभविष्य, दि. २४ ऑगस्ट २०१८

0

दैनंदिन राशीभविष्य…

मेष- आनंदाची बातमी समजेल
वृषभ– खुलासा करण्याची वेळ येईल
मिथुन- नोकरीत वरिष्ठांची मर्जी सांभाळाल
कर्क- काव्यविश्वात वावराल
सिंह– स्थावर मालमत्तेबाबत व्यवहार कराल
कन्या– कुटुंबात सात्त्विक वातावरण राहील
तूळ– काटकसर कराल
वृश्चिक– धार्मिक स्थळांना भेटी द्याल
धनू– नोकरीत बढतीचे योग येतील
मकर– रक्तदाब नियंत्रणात ठेवा
कुंभ– विवाहाची बोलणी यशस्वी होतील
मीन– संशोधनात व्यस्त राहाल

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version