Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य राशीभविष्य, दि. २३ ऑगस्ट २०१८

राशीभविष्य, दि. २३ ऑगस्ट २०१८

0

दैनंदिन राशीभविष्य…

मेष- हिशेब चुकता कराल
वृषभ– प्रतिष्ठा प्राप्त होईल
मिथुन- प्रश्नांवर पुन्हा विचार कराल
कर्क- आज वेळ मिळणार नाही
सिंह– खोटी स्तुती करणारे खूप भेटतील
कन्या– कष्टाची कामे करावी लागतील
तूळ– निसर्गकाव्य रचाल
वृश्चिक– भक्तिसंगीताचे सादरीकरण कराल
धनू– वैवाहिक जोडीदारास लाभ होतील
मकर– व्यावसायिक लाभ होतील
कुंभ– वाचेवर नियंत्रण ठेवावे
मीन– गृहसजावट कराल

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version