Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य राशीभविष्य, दि. २० ऑगस्ट २०१८

राशीभविष्य, दि. २० ऑगस्ट २०१८

0

दैनंदिन राशीभविष्य…

मेष- अंतर्गत मतभेद तीव्र होतील
वृषभ– यशाचे रहस्य सांगाल
मिथुन- आज जपून बोला
कर्क- नरो वा कुंजरो वा.. लक्षात घ्या
सिंह– पुन्हा पडताळून पाहाल
कन्या– प्रबोधन कराल
तूळ– आकलनशक्ती वाढेल
वृश्चिक– ज्योतिषशास्त्राचा अभ्यास कराल
धनू– काव्यप्रेरणा प्राप्त होतील
मकर– भावपूर्ण कथा लिहाल
कुंभ– गायन-वादनाने रंगभूमी गाजवाल
मीन– वाचनाची आवड जोपासाल

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version