Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य राशीभविष्य, दि. १९ ऑगस्ट २०१८

राशीभविष्य, दि. १९ ऑगस्ट २०१८

0

दैनंदिन राशीभविष्य…

मेष- तुमचे वक्तृत्व प्रभावी ठरेल
वृषभ– परदेशगमनाचा योग येईल
मिथुन- संगीताच्या मैफिलीला जाल
कर्क- संस्कृत भाषेने प्रभावित व्हाल
सिंह– अधिका-याच्या जागा प्राप्त होतील
कन्या– शब्दांपेक्षा भावना जाणून घ्या
तूळ– वाद्यवादनाचे सादरीकरण कराल
वृश्चिक– आत्मविश्वास वाढेल
धनू– फोनवरून सर्व कामे मार्गी लावाल
मकर– मौलिक सल्ला द्याल
कुंभ– काव्य स्फुरेल
मीन– कुंपणावर राहणेच पसंत कराल

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version