Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य राशीभविष्य, दि. १६ ऑगस्ट २०१८

राशीभविष्य, दि. १६ ऑगस्ट २०१८

0

दैनंदिन राशीभविष्य…

मेष- प्रवासाचा योग संभवतो
वृषभ– संगीत मैफलीत सहभाग घ्याल
मिथुन- चिंता करण्याचे कारण नाही
कर्क- शेजा-यांना मदत फायद्याची ठरेल
सिंह– व्यापार-उदिमात वाढ होईल
कन्या– कर्जमुक्त व्हाल
तूळ– ओळखी फायद्याच्या ठरतील
वृश्चिक– विनाकारण वाद ओढवून घेऊ नका
धनू– परिस्थितीला वेगळे वळण द्याल
मकर– शेजारी मदतीला धावतील
कुंभ– मुला-बाळांत वेळ रमवा
मीन– मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version