Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य राशीभविष्य, दि. १५ ऑगस्ट २०१८

राशीभविष्य, दि. १५ ऑगस्ट २०१८

0

दैनंदिन राशीभविष्य…

मेष- वाहन जपून चालवावे
वृषभ– वरिष्ठांची मर्जी सांभाळाल
मिथुन- खाण्यावर नियंत्रण ठेवा
कर्क- धाडसी वक्तव्ये अंगलट येतील
सिंह– बद्धकोष्ठता संभवते
कन्या– संशोधनात व्यस्त राहाल
तूळ– औषध विक्रीचे उद्दिष्ट गाठाल
वृश्चिक– सत्तासंघर्षाला तोंड द्यावे लागेल
धनू– प्रवास होतील
मकर– नोकरीत महत्त्व वाढेल
कुंभ– विवाह ठरतील
मीन– भागीदारीत यश मिळेल

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version