Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य राशीभविष्य, दि. १२ ऑगस्ट २०१८

राशीभविष्य, दि. १२ ऑगस्ट २०१८

0

दैनंदिन राशीभविष्य…

मेष- सुसंधी प्राप्त होतील
वृषभ– नव्या संधी प्राप्त होतील
मिथुन- आध्यात्मिक उन्नती होईल
कर्क- विवाहाची बोलणी यशस्वी होतील
सिंह– गृहसंपादनाचा योग येईल
कन्या– घरात सात्त्विक वातावरण असेल
तूळ– भावंडांचे सहकार्य मिळेल
वृश्चिक– आहार संतुलीत ठेवावा
धनू– व्यावसायिक लाभ होतील
मकर– गुंतवणुकी फायदेशीर होतील
कुंभ– परदेशगमनाच्या संधी येतील
मीन– नोकरीपासून लाभ होतील

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version