Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य राशीभविष्य, दि. १० ऑगस्ट २०१८

राशीभविष्य, दि. १० ऑगस्ट २०१८

0

दैनंदिन राशीभविष्य…

मेष- अधिकार प्राप्त होतील
वृषभ– दूरदृष्टीच हितकारक ठरेल
मिथुन- कायद्यांचा अभ्यास कराल
कर्क- ज्योतिषविद्येचा अभ्यास कराल
सिंह– चांगल्या कामासाठी खर्च कराल
कन्या– नोकरीत वरिष्ठपदाचा भार स्वीकाराल
तूळ– कर्तृत्व सिद्ध होईल
वृश्चिक– मौलिक भेटवस्तू प्राप्त होतील
धनू– भागीदारीत एकोपा राहील
मकर– नोकरीचे लाभ पदरी पडतील
कुंभ– अंत:प्रेरणा प्राप्त होईल
मीन– आरोग्य चांगले राहील

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version