Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य राशीभविष्य, दि. ०८ ऑगस्ट २०१८

राशीभविष्य, दि. ०८ ऑगस्ट २०१८

0

दैनंदिन राशीभविष्य…

मेष- क्रियाकौशल्य वाखाणले जाईल
वृषभ– द्रव्यप्राप्ती उत्तम होईल
मिथुन- कौटुंबिक एकोपा नांदेल
कर्क- विश्वबंधुत्वाचा दृष्टिकोन ठेवाल
सिंह– कानांची निगा राखावी
कन्या– कुटुंबात पूज्य भाव होईल
तूळ– बुद्धिबळाचा छंद जोपासाल
वृश्चिक– मन उद्विग्न होईल
धनू– रक्तदाब नियंत्रणात ठेवावा
मकर– धर्मभावना जोपासाल
कुंभ– श्रमपरिहार करणे आवश्यक
मीन– आत्मविश्वासाने कार्यारंभ कराल

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version