Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य राशीभविष्य, दि. ०५ ऑगस्ट २०१८

राशीभविष्य, दि. ०५ ऑगस्ट २०१८

0

दैनंदिन राशीभविष्य…

मेष- खेळाचे मैदान गाजवाल
वृषभ– बुद्धिबळाचा छंद जोपासाल
मिथुन- प्रभावी कल्पना स्फुरतील
कर्क- कुतूहल क्षमवाल
सिंह– लिखाणास प्रसिद्धी मिळेल
कन्या– तत्त्वज्ञानपर लिखाण कराल
तूळ– अपचनाचा त्रास संभवतो
वृश्चिक– वैवाहिक जोडीदार मिळेल
धनू– ऐषारामात दिवस घालवाल
मकर– करमणुकीच्या कार्यक्रमाला जाल
कुंभ– सुस्ती जाणवेल
मीन– अभ्यांगतांचे स्वागत कराल

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version