Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य राशीभविष्य, दि. ०४ ऑगस्ट २०१८

राशीभविष्य, दि. ०४ ऑगस्ट २०१८

0

दैनंदिन राशीभविष्य…

मेष- सुवार्ता समजतील
वृषभ– शरीर क्रियाशील ठेवा
मिथुन- संगीत कला सादर कराल
कर्क- पगारवाढ होईल
सिंह– अभ्यासात गोडी उत्पन्न होईल
कन्या– गैरसमजुती करून घेणे टाळा
तूळ– परोपकार घडतील
वृश्चिक– सात्विक वातावरण राहील
धनू– खाण्यावर नियंत्रण ठेवावे
मकर– अवांतर अध्ययन कराल
कुंभ– कलेचा निर्भेळ आनंद
मीन– वाचनसंस्कृती जोपासाल

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version