Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य राशीभविष्य, दि. ०३ ऑगस्ट २०१८

राशीभविष्य, दि. ०३ ऑगस्ट २०१८

0

दैनंदिन राशीभविष्य…

मेष- संस्थांच्या कार्यात भाग घ्याल
वृषभ– प्राप्त संधीचा लाभ उठवाल
मिथुन- ओळखी वाढतील
कर्क- दानधर्म कराल
सिंह– मालाची विक्री वाढवाल
कन्या– हुशारी वाखाणली जाईल
तूळ– संगीत मैफिलीत भाग घ्याल
वृश्चिक– विरोधक नियंत्रणात राहतील
धनू– परिस्थितीला वेगळे वळण द्याल
मकर– रुग्णांना दिलासा, धीर द्याल
कुंभ– घरात आनंदी वातावरण
मीन– फोटोग्राफीचा छंद जोपासाल

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version