Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य राशिभविष्य – २४ सप्टेंबर २०१५

राशिभविष्य – २४ सप्टेंबर २०१५

0

दैनंदिन राशिभविष्य

मेष : कामाचा व्याप वाढेल.

वृषभ : शारीरिक कष्ट वाढतील.
मिथुन :प्रवासात दगदग होईल.
कर्क : कामात अडथळा येईल.
सिंह : नोकरीत बदल संभवतो.
कन्या : कामात दिरंगाई होईल.
तूळ : चिडचिड वाढेल.
वृश्चिक : कामातून जेवणास वेळ मिळणार नाही.
धनू : आरामात राहा.
मकर : तडजोड स्वीकारा.
कुंभ : पाय सांभाळा.
मीन : वकिलांना उत्तम दिवस.

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version