Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य राशिभविष्य- २२ ऑगस्ट २०१३

राशिभविष्य- २२ ऑगस्ट २०१३

0

दैनंदिन राशिभविष्य…

 

मेष : आज आवडीचे काम मिळेल.



वृषभ : कोणत्याही कामाची लाज वाटणार नाही.

मिथुन : गोड बोलून कार्यभाग साधाल.
कर्क : एकेकांची हजेरी घ्याल.

सिंह : आजचा दिवस घाई-गडबडीचा असेल.

कन्या : वीज-पाणी गोंधळ असेल.
तूळ : वरिष्ठांचा सल्ला घ्याल.
वृश्चिक : ताठ मानेने वावराल.
धनू : व्यावसायिक लाभ वाढेल.

मकर : कार्यालयाचे नूतनीकरण कराल.
कुंभ : व्यावसायिक दौरे होतील.

मीन : तुमच्या कार्याला महत्त्व प्राप्त होईल.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version