Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य राशिभविष्य- २० जानेवारी २०१६

राशिभविष्य- २० जानेवारी २०१६

0

दैनंदिन राशिभविष्य…

मेष :  अपेक्षापूर्तीचा दिवस.
वृषभ : कार्यास विलंब करू नका.



मिथुन : धार्मिक कार्यात व्यस्त राहाल.
कर्क : घरगुती वातावरणात बदल.
सिंह : कोर्ट कामात वेळेवर पोहोचा
कन्या : विरोधकांपासून सावध राहा.

तूळ : सुखासमाधानाचा दिवस.


वृश्चिक : वाहन सावकाश चालवा.

धनू : स्पर्धेत यश मिळेल.

मकर : महत्त्वाकांक्षा वाढेल.


कुंभ : भावंडांच्या भेटी होतील.
मीन : कामकाजात यश मिळेल.

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version